ऋणे
आता सगळे काही
आहे जुने जुने
उरले फक्त आता
क्षण हे सुने सुने
मी बोललो प्रेमाने
तरी आघातच होतो
मी दिले कितीही
तरी त्यांना उणे उणे
मी किती बहाणे
करु माझ्या सोबतीच?
जरी नाकारले तरीही
ही गतजन्मीचीच ऋणे
माझ्या भुतकाळातल्या तरल मनाची स्पंदनं ह्या गजलच्या स्वरुपात अजून अस्तित्वात आहेत. त्या भावनांना एक ह्क्काचे स्थान देण्यासाठी हा Blog. आशा आहे तुम्हाला जरुर आवडेल. gulkand@yahoo.com
5 Comments:
2 good Prashen
all the best
2 good Prashen
all the best
khup chaan
Apratim !!
Apratim !!
Post a Comment
<< Home